तालुक्यात नागरिकांना जागृती व गॄह भेटी दरम्यान केले सरपंचासह तहसीलदार रमेश कुंभरें यांनी लसीकरण करण्याचे आवाहन.
सुरेशकूमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
साकोली (१९ जुन) ज्या गावात पाँझीटीव्हीटी रेटनुसार,लसीकरण कमी आहे अशा गावापैकी ग्राम- स्तरिय समितीचे वतीने शाळा, तलाठि,ग्रामसेवक ,यांचे वतिने ग्रामस्थामध्ये संपुर्ण गॄह भेटी दरम्र्यान जनजागृती करण्र्यात आली .या प्रसंगी तहसीलदार आर एम.कुंभरे,साहेब,यांनी स्व:ता गॄहभेटीचे अौचित्य साधून लसीकरण घेण्या संदर्भात मानवी जीवासाठी मिळणारे फायदे तोटे समजावून सांगितले .तेव्हा उप- स्थीत तडफदार सरपंच हरिश्चंद्र एस दोनोडे,उपसरप़ंच- केसर, कांबळे,ग्रा पं सदस्या,भारती कठाने, डुलेश्वरी डोये,हेडमास्तर जि प शाळा पी बी गडपायले सर एम टी चौधरी सर ,संगणक परीचालक दिश्रांती कांबळे,मधु कठाने,परिचर,शिला सेलोकर,
अंगणवाडी सेविका,माया कांबळे,मदतनीस ,तलाठी धांडे
व गावकरी मोहिमेत सहभागी होते .