दिपक पगारे
शहर प्रतिनिधि, औरंगाबाद
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री ना.श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद , व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यांच्या वतीने सेवन हिल मदर तेरेसा आनाथ आश्रम येथे मास्क , फळे व ट्रॅफिक पोलिसांना छत्री वाटप करण्यात आले आहेत या वेळी प्रमुख उपस्थित ज्येष्ठ नेते महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा चे अनिल मकरीये साहेब , महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा उपाध्यक्ष-बाबासाहेब पवार साहेब , महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा मराठवाड़ा अध्यक्ष व गरुड झेप चे श्री निलेश सर सोनावणे साहेब ,महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा मराठवाड़ा सचिव- गणेश पवार साहेब , तेली युवा संघटना संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा मराठवाड़ा संघटक -प्रवीण भाऊ वाघलव्हाळे ,महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा औरंगाबाद चे कार्याध्यक्ष संतोष जनार्दन सुरुळे,महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा औरंगाबाद चे अध्यक्ष -ईश्वर लक्ष्मण पेंढारे
सचिन भाऊ लोखंडे , विशाल भाऊ नांदरकर , कृष्णा भाऊ पेंढारे , प्रवरा सहकारी बँकेचे औरंगाबाद शाखेचे नागवे साहेब , खंडागळे साहेब , गौतमभाऊ गायकवाड , सुरेश भाऊ वाडेकर , मदर टेरेसा आश्रम चे पदाधिकारी , महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा व पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद औरंगाबाद च्या सर्व पदाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले .शेवटी पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदचे जिल्हाध्यक्ष व संपर्कप्रमुख सचिव ग्रामीण युवा आघाडी महाराष्ट्र प्रांतिक महासभा चे श्री किरण पन्हाळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले…


