सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनिधी कासारखेड
मा ना श्री नितीनजी गडकरी, केंद्रीय मंत्री, भारत सरकार यांची नागपूर येथे निवासस्थानी भेट घेतली.. याप्रसंगी भा ज पा वैद्यकीय आघाडीसह विविध संघटनात्मक विषयावर चर्चा करून साहेबांनी मौलिक मार्गदर्शन केले . कोरोना काळातील त्यांच्या अफाट कार्याचा,त्यांच्या कार्यशैलीचा,त्यांच्या सेवावृत्तीचा अनुभव हा प्रचंड प्रेरणादायी होता.यावेळी त्यांनी राठोड मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मेहकर चे संचालक भाजपा वैद्यकीय आघाडी विदर्भ प्रांत चे डॉ प्रशांत राठोड यांच्या व्हाॅस्पिटल
ला वैद्यकीय उपकरणे भेट दिली. यावेळी भा ज पा वैद्यकीय आघाडी नागपूर जिल्हा संयोजक डॉ गिरीशजी चरडे व वैद्यकीय आघाडी चे पदाधिकारी हजर होते.