महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि.१५:-जिजाऊ बहुउद्देशिय सेवाभावी संस्थांच्या वतीने छत्रापती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२२चंद्रपूर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील रिकबचंद शालीकराम पाटील उपाध्यक्ष ज्ञानज्योत बहुउद्देशिय शिक्षण संस्था नांदगाव ता. हिंगणघाट जिल्हा वर्धा यांना छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२२ जाहीर करण्यात आले आहे याची निवड करण्यात आली आहे आपण आपल्या सामाजीक, शैक्षणीक ,कला,क्रिडा,नृत्य,ह.भ.प .पत्रकारिता,कवी,लेखक, राजकिय,आदी,क्षेत्रात नैपुण्यता आणुन समाजाला घडविण्यास आपले मैलाचे योग्यदान आपल्या बदल संस्थेच्या वतीने आपल्या उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मुळे आपणास छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही सारे शेतकऱ्यांच्या बांधावर ही योजना राबविण्यात आले आहे विशिष्ठ पुर्ण ,समाज उपयोगी व समाज हिताचे कार्य करण्यात आले आहे अशा प्रकारच्या विधायक कामासाठी शासनस्तरावर निवेदन ,देणे व शसन योजना लाभात्या पर्यंत पोहचण्यासाठी सतत प्रत्यन सिल असतात प्रदेश सचिव अल्पसंख्याक पोलिस भरती पुर्व प्रशिक्षण देण्यात येते तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मुलांना पोलिस भरती पुर्व प्रशिक्षण देण्यात येते सर्व धर्म समभाव आभ्यशिका वाचनालय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात आली आहे त्यामुळे विविध प्रकारच्या जलमृदा पाणी आडवा पाणी जिरवा मोहिमेला सुरुवात केली आहे आरोग्य योजनेची कामे करण्यासाठी धडपड करणारे महाराष्ट्र राज्य अनुदानित संघटाना वर्धा जिल्हाअध्यक्ष प्रतिनिधी जबाबदारी संपूर्णपणे चांगल्याप्रकारे पारपाडत,आहे त्यामुळे समाजातील गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना चांगल्याप्रकारे मार्गदर्शन करणे विविध समाजातील कर्माचारी बांधव हार्दिक अभिनंदन करीत आहेत बंजारा समाजातील कर्माचारी बांधव कडुन हार्दिक अभिनंदन शुभेच्छा दिल्या जात आहे दैनंदिन स्वराज्य 24 तास न्युज लाइव्ह साप्ताहीक पेपर सेवाज्योत ,सर्व मिळुन अभिनंदन केले आहे.