दिपक पगारे
शहर प्रतिनिधि, औरंगाबाद
दि-१३ जून औरंगाबाद(औराळा) येथे आमदार उदयसिंग राजपूत यांना बुद्ध विहार तसेच सभाग्रह निर्मिती साठी निवेदन देण्यात आले या आधी बुद्ध पौर्णिमे रोजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश अन्ना गुजराने यांनी या कमची सुरुवात केली होती
निवेदन देते वेळी उपसरपंच आकाश पगारे विहार कमिटी चे प्राध्यापक भारत पगारे ग्राम विकास अधिकारी माणिक आबा पगारे माजी ग्राम पंचायत सदस्य प्रशांत पगारे ग्राम विकास अधिकारी राजेन्द्र पगारे संपूर्ण विहार कमिटी चे पदाधिकारी
सोबत सामाजिक कार्यकर्ता कडुबा पवार सकाळ चे पत्रकार सुरडकर सर उपस्थित होते