सुरेशकुमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
साकोली :(१४जुन) सध्या जगा तील ,देशातील परिस्थीतीचा,
अभ्यास केला म्हणुन पोलीस दलाकडून तालुकास्तवर पोलीस आऊट पोस्टमधील मोठ्या गावात फ्लैग रुटमार्च करणाचा कार्यक्रम जोरात सुरु आहे.पोलीस विभाग व ग्राम पंचायत एकोडी कडून नागरिकांना कोरोणा संदर्भात सर्व स्तरावर जनजागृती सरकारने युध्दपातळीवर मिडीयातून,वॄत- पञातून केलीच आहे पण गेल्या दोन तीन महीण्यापासून प्रत्यक्षात पोलीस प्रशासन वाहनातून पी ए सिस्टमव्दारे जनतेत कोरोणाचा धोका वाढु नये.तसेच शासकीय आपातकालीन नियमाचे पालन पोषण करावे, सामाजिक अंतर पाळावे,माँस्कचा वापर करावे विनाकारण घराबाहेर पडू नये. जमावगर्दी टाळावे,शांतता व सुव्यवस्थे करिता प्रत्यक्षात उपस्थीत राहून आरोग्य विभाग ,
महसूल,प.सं.चे कर्मचारी पोलीस विभागाला सहकार्य करण्यासाठी विनंती आवाहन केले.यारुटमार्च- मध्ये तहसीलदार रमेश कुंभरे,
ना तहसीलदार बी आर मडावी, ता ठाने पोलीस निरिक्षक जितेंद्र बोरकर,सहा.पोलीस निरिक्षक .
खोकले,पी एसआय खोब्रागडे,
कुलकर्णी,महिला पो उपनिरिक्षक फटींग मँम,तलाठी शरणागत वडेगांव, टि व्ही लेंडे एकोडी पोलीस चौकी इनचार्ज,निलेश रामटेके२०अमंलदार होमगार्ड,
पथक,सैनिक व तेथील सरपंच तिडके,ग्रामसेवक मडावी आणि एकोडीचे ग्राम पंचायत कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते या फ्लैग रुटमार्च प्रसंगी हजर होते .


