सुरेशकुमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा:(१० जून)मनाराष्ट्र शासन क्र कोरोणा २०२१( प्रकरण क्रमाक -५५) वित्त -४ ग्राम विकास विभाग मुंबई दि १० जून २०२१ संयुक्त सचिव पंचायत राज मंञालय सरकार नवि दिल्ली दि 3 एप्रिल 2021 चे परिपञका नूसार, देशामध्ये कोविड १९ चा पादुर्भाव वाढत असल्याबाबत देशातील ग्रामीन भागामध्ये कोरोणा व्यवस्थापणाशी संबंधीत विविध उपाययोजना राबविण्या बाबत संदर्म (३) सचिव ,पंचायत राज मंञालय भारत २० एप्रिल २०२१ व (४) दि २७ मे २०२१ मधील पञाअनन्वये केंद्र शासनाद्वारे राज्यास निर्देश प्राप्त झाले आहेत.चौदाव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या पाच वर्षाचा कालावधी दि ३१ मार्च २०२० रोजी संपु्ठात आला आहे.परंतु कोरोणाचे संकट उद्भवल्यामुळे या साथरोगांचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र शासनाच्या सदर्भ क्रंमाक १ मधील पञानूसार १४ व्या केंद्रीय वित्त आयोगातंर्गत प्राप्त निधीच्या वर्षाच्या मुदत वाढीबाबत राज्य शासनाने परिपञक १० नोव्हेंबर २०३० निर्णय निर्गमित करण्यात आले आहे.ध्या परिस्थीतीत राज्यतील ग्रामीन भागातील नागरिकांना कोविड व्यवस्थापणा अतंर्गत स्वच्छता आणि आरोग्य संबंधीत विविध पायाभुत सुविधा उपलब्ध करून देने आवश्यक सध्याची कोरोणा बिकट स्थीती विचारात घेता ३१ मार्च २० पर्यंत खर्च करण्यास या आदेशानन्वे परवानगी देण्यात येत आहे. राज्यातील १५ व्या केंद्रीय आयोगाअंतर्गत आर्थिक वर्ष २०२० मधील बेसीक ग्रँट आणि टाईड ग्रँटच्या दुसरा हफ्ता अनुक्रमे जानेवारी २०२१ आणि मार्च २०२१ मध्ये प्राप्त झाला आहे. त्यामुळे त्यामुळे १५ व्या वित्त आयोगानुसार झाला आहे १५ वित्त आयोग पप्राप्त निधीच्या खर्चाबाबत त्यामुळे सन २०२१ चा आर्थिक वर्षाच्या उर्रवरित अल्पावधी लक्षात घेता सदर निधीचा खर्च सन ३१ मार्च २०२२ पर्यंत करण्याची परवानगी व शासन स्तरावर कालावधी वाढवून देण्यात आले आहे.











