बदनापुर शहरात सर्व दिव्यांग व्यक्तीना शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे ज्या अपंग दिव्यांग व्यक्तीना निधी वाटपकरण्याचे आदेश परिपत्रक प्रमाणे वाटप करण्यात यावे.
बाबासाहेब खरात अंबड तालुका प्रतिनिधी
जेणेकरून कोविड महामारीच्या काळात अपंगाना जगण्यासाठी थोड़ी फार मदत होईल
सध्या बदनापुर शहरातील सर्व दिव्यांग,अपंग मोठया आर्थिक अडचणीना सामोरे जात आसुन कोविड कोरोना महागरीच्या बंद मुळे सर्व दिव्यांग,अपंगाना अपले जिवन जगने मुशकिल जात आसुन त्याना तातकाळ ५ टक्के निधी नगरपंचायतने वाटप करावा असे निवेदन काल दिनाक ७ जुन सोमवार रोजी देण्यात आले
या निवेदनावर जावेदखान पठान ,प्रहार संघटनेचे सावळाहरी शिंदे ,नारायण चव्हाण,संगिता बोंद्रे,विठ्ठल चव्हाण,अजिम शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहे