सुरेशकुमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा:-( ८ जुन) लांखादुर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ता मेळावा नुकता संपन्न झाला जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी चिंता करू नये लाँकडाऊन काळात खरा किसान कष्ट घेत होता शासन आपले आहे वित्त मंञ्यासोबत बोनसबाबत चर्चा करून बँक खात्यावर पैसे जमा करण्यात येतील.असे लाखांदुर येथे पक्ष कार्यकर्त्याच्या बैठकीत आश्वस्त करतांनी प्रफुल भाई पटेल खासदार यांनी प्रतिपादन केले.कोरोणा काळ असल्यामुळे तांञिक अळचणींना सामना करतांना वेळ होत आहे याची खुद आपणास व खुद शेतकरी बांधवाना याची कल्पणा आहे विरोधकांचे मनावर घेवू नये त्यांचे काम आहे बोलने ते ऐकूण घेवू व हा शेतकरी हितासाठी निर्णय पक्का करू.आपल्या कधीही पाठीशी आहे. मी आज आपल्या सुखादुखात सहभागी आहे.आता सध्या निवडणुका नाहीत.मी पक्ष व शेतकर्याचा प्रतिनिधी म्हणुन आपल्या समस्या ,प्रश्नावर वाचा फोडण्यासाठीच आलेला आहे हे विशेष!तरोणे सभागृहात आपल्या समस्या ऐकून घेण्यासाठीच आलो आहे याविषयी चिंता करू नये असे उपस्थीत शेतकरी व कार्यकर्त्यांना आश्वस्तकेले.यावेळी जिल्हा अध्यक्ष नाना पंचबुध्दे,धनंजय दलाल,सुनिल फुंडे अध्यक्ष बि डी सी सी ,नरेश दिवटे,देविदासराऊत, तालुकाध्यक्ष-नरेश(बालु)चन्ने,मोहून राऊत ,दिपक चिमनकर,अँड स्नेहा शेंडे युवती जिल्हाध्यक्ष देवानंद नागदेवे आदि मंचकावर होते. ते पुढे बोलतांनी “कोरोणा मुळे सर्व शेतकरी ,सर्वसामान्य
,व्यापारी,दुकानदार,कामगार यांचे फार नुकसान झाले आहे .मला ठाऊक आहे कोरोणा संक्रमण गेलेला नाही ,स्वता व परिवाराला सुरक्षित ठेवा ,माँस्क वापरा , गर्दीचे ठिकाण टाळा .असे पटेल म्हणाले ,उपस्थीता़त शंकर खराबे कल्पणा जाधव,राकेश राऊत , मिलींद डोंगरे,हर्षा वैद्ये ,
शिल्पा शिंगाडे,गिता लंजे, रेशिम परसूरामकर,संतोष गोंधळे, वसंता तर्हेकर,मनोज ठाकरे, छगन हेमने,शुध्दोधन टेंभुर्णे श्रीकॄष्णा ठाकरे,जिकरा पठान मंगेश भांडारकर,हितेश झोडे कॄष्णाशेंडे ,विक्की ऩदागवळी, सुरज मेंढे, धनराज वासनिक,
,संजय महाले,रजनीकांत खंडारे , आणि कार्यकर्ते हजर होते.,