प्रतिनिधी:शुभम गावंडे
आज दि ६/0६/२०२१रोजी ग्रामपंचायत कार्यालय कौलखेड (जहा)येथे शिवराज्याभीषेक दिन साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्त्रीचे व गुडि उभारून सर्व पदाधिकारी यांनी गुडिचे पूजन करुन राष्ट्र गीत सदर करुन उत्सव साजरा करण्यात आला.कोरोन नियमांचे पालन करुन शिवराज्याभीषक दिन साजरा करण्यात आला.या वेळी सरपंच सुरज तायडे,उपसरपंच,अमोल तायडे,ग्रामपंचायत सचिव गावंडे साहेब,ग्राम पंचायत सदस्य उर्मिला गावंडे,शैलेश तायडे,विनोद गावंडे,मिनाबाई तायडे,रंजित तायडे,निलेश मेन्डे,शिरु पटेकर,तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल तायडे आदी ग्रामस्त उपस्तीत होते .