सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
आज मेहकर तालुक्यातील युवासेना चे नेते अमोल मानघाले यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर व पक्षावर विश्वास ठेवून प्रवेश केला.यावेळी त्यांचा पक्षाचा दुपटा घालून पक्षामध्ये जाहीर प्रवेश करून घेतला.यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद अन्ना लश्कर,मेहकर भाजपा तालुका अध्यक्ष ॲड.शिव ठाकरे पाटिल,तालुका सरचिटणीस सतीष मवाळ पाटिल,
शहर सरचिटनीस रोहीत सोळंके उपस्थित होते. येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी चे पक्ष संघटन अधिक बळकट करण्याकरिता ते प्रयत्न करतील असा शब्द या निमित्याने त्यांनी दिला.
त्यांचे भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत केले आहे.










