मिलिंद कांबळे
तालुका प्रतीनीधी कीनवट
कीनवट तालुक्यातील मोठी बाजार पेठ मनून नावरूपाला आलेल्या उमरी बाजार येथील मयताच्या वारसांना महाराष्ट्र ग्रामीण बँके कङून दोन लाखाचा धनादेश वाटप करण्यात आला, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा व प्रधानमंत्री सुरक्षा विमा या योजनेअंतर्गत खालील लाभार्थ्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँक उमरी बाजार येथील शाखेत विमा काढला होता तरी त्यांचा लाभ मयताच्या वारसांना शाखा वेवस्थापक यांनी वरीष्ठ सस्थरावर कागदो पत्री पाठ पूरावा करून मयता च्या वारसदार यांना प्रत्येकी दोन लाखाचे धनादेश सुपूर्द केले या मदती मूळे त्यांच्या कुटूंबातील लोकांना आर्थिक मदत झाली आहे ज्या लाभधारक वारसदार यांना वरील विमा योजने अतंगर्त लाभ मिळाला त्या लाभार्थ्यांची नावे खालील प्रमाणे आहे श्रीमती लक्ष्मी श्रीराम गुरुमुले, यांना चार लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला तर जावेद रहीम शेख ,यांना दोन लाख रुपये व तुळसाबाई माधव जंगटे, यांना दोन लाख धुरपताबाई रमेश मेश्राम, यांना दोन लाख रुपये हे लाभार्थी उमरी बाजार येथील आहे रविता सुनील किनके, यांना दोन लाख रुपये वझरा बुद्रुक येथील संजय रामलाल चव्हाण, चिंचखेड यांना दोन लाख रुपये शिल्पा एकनाथ बैनवाङ, राहणार सारखणी यांना दोन लाख रूपया चा धनादेश देण्यात आला, या प्रसंगी ग्रामीण बँके चे शाखा व्यवस्थापक संदीप सोळंके साहेब, व शुभम रामटेके साहेब, निकिता आंबाडरे मॅडम , दीक्षा पाटील मॅडम, सोबत संजय पोटफिल्लीवार, जीवन कांबळे, व ईत्तर लाभधारक उपस्थित होते बँके च्या सर्व सहकारी कर्मचारी वर्गाने खूप चांगला मदतीचा हात या निमित्ताने लाभधारक यांना दील्या मूळे त्यांचे सर्वत्र कौतुक करून ऐक सामाजिक बाधील की चा संदेश या उपक्रमा मूळे परीसरात गेला आहे बँके बद्द्ल अपूलकी ची भावना निर्माण झाली आहे कार्याबद्दल उपस्थित नागरिकांनी बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.


