मारोती एडकेवार
सर्कल प्रतिनिधी सगरोळी
सगरोळी : सगरोळी ते आदमपूर या रोडची,अवस्था खूप मोठ्या प्रमाणात तीन तीन फुटाचे खोल खड्डे झाले होते.याची दखल दैनिक अधिकारनामा सगरोळी प्रतिनिधी,पत्रकार मारोती एडकेवार.यांनी सतत बातमीचा पाठपुरावा करून,सार्वजनिक बांधकाम विभाग यांना झोपेतून जागे करण्याचे काम,दैनिक अधिकारनामा या वृत्तपत्र ने केले म्हणून,आज आदमपूर ते सगरोळी रोड वरती खड्डे मध्ये डांबर व गिटी टाकून मजबूत असे काम करण्यात येत आहे. त्यामुळे सगरोळी सर्कल,अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील ऑटो चालक,व सामान्य नागरिक दैनिक अधिकारनामा व सगरोळी सर्कल प्रतिनिधी, मारोती एडकेवार यांनी. सार्वजनिक बांधकाम विभाग देगलूर यांना जागे करून, रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी महत्त्वाची भूमिका दैनिक अधिकानामा व त्यांचे प्रतिनिधी मारोती एडकेवार.यांनी केल्याबद्दल, सगरोळी सर्कल अंतर्गत सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त करत आहेत.