अखिल भार.आदिवासी परिषद नई दिल्ली शाखा साकोली संघटने कडून माधुरी मडावी यांचे स्वागत व अभिनंदन
सुरेशकुमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा:-( १९ मे) जिल्ह्यातील साकोली नगर परिषदेत मुख्याधिकारी बदलीवरून दि १४/४/२१ पासून रनकंदन सुरु होते अशातच ,साकोली नागरिक मंच अशी जेष्ठ पञकार व सामाजिक संस्थांनी संघटणा निर्माण करून एक पारदर्शक नेतॄत्वाला पुन्हा साकोली नगर विकासाचे नियोजन व आर्थिक गाडा हाकण्यासाठी सक्षम अधिकाऱी म्हणुन माधुरी मडावी मुख्याधिकारी यांनी केलेला कामाचा सपाटा होय त्यामुळेच काही स्वार्थी व भ्रष्ट प्रवॄतींना नगर परिषदेत शिरकाव होत नसल्याचे लक्षात येताच राजकीय घडामोडी घडत गेल्या व त्यांची वर्धा येथे अचानक अप्पर आयुक्त पदावर बढती मिळाली पण ,साकोली वासीयाप्रति एक वर्षातील सहानुभूती व आदिवासी संघटणा ,समाजसेवेसाठी झटणार्या लोकांचे स्नेह त्यांना थांबविण्यास भाग पाडून जन अधिकाऱ व जागॄती नागरिक मंच,वुमन बिरसा ब्रिग्रेड स़घटणा व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद शाखा भंडारा साकोली ,यांनी ९० % टक्के लोंकांच्या सह्या घेवून हा बदलीचा गुंता मँट ( mat) न्यायालयात मध्ये नागरिक मंच घेवून गेला व अखेर १७ मे २१ मूख्याधिकारी माधुरी मडावी यांचे स्थांणतरण थांबविण्याचे पुढील आदेश दिले.त्यामुळे त्यांचा साकोलीतील रस्तेविकास,सकशआहार,वसुंधरा योजना ,गटार नाल्या,स्वच्छता सुलभ शौचालय असोत की रस्ते सुशोभीकरणाचा मार्ग पुन्हा त्यांच्या बदली थांबल्यामुळे पुन्हा अपुर्ण कार्य त्याच कोरोणा संकटकाळातील जोमाने कामाला लागण्याचे संकेत मिळाले आहेत यावरून झालेले आंदोलन मुक ,अन्न सत्याग्रह ,आमरण उपोषण हे कायदेशीर मार्गाने सुरूच असतांनी ह्या सर्व सामाजिक संघटणा व नागरिक मंच यांचा सिंहाचा वाटा विकासा भिमुख व्यक्ती व कर्तव्यदक्ष अधिकारी महिला (लेडी सिंघम ) म्हणुन केलेली धाडस पुर्ण कार्यवाह्या एका वर्षात त्यांच्या स्वभावानुरुप महिला पुरूष वर्गा प्रति संशोधनाचा व आपुलकिचा विषय ठरला होता. शहर विकास व सामान्य जनतेसाठी वेळोवेळी होत असलेली कामे ही जनतेची जमेची बाजू व त्यांच्या सह्याऩिशी निवेदने कायद्याने कोर्टात कामात आले व अशा प्रकारचा न्यायालयी न लढा अखेर साकोली शहरवासी यांनी जिंकत मुख्याधिकारी पदावर माधुरी मडावी यांना विराजमान करून दाखवत त्यांना त्याच स्टाईलने स्वागत अभिनंदन दोन दिवसापासून ,जनजागृती नागरिक मंच साकोली, वुमन बिरसा ब्रिग्रेड व अखिल भारतीय आदिवासी आदिवासी परिषद शाखा साकोली यांनी आज नगर परिषद मुख्याधिकारी यांचे दालणात संघटनेच्या वतीने शाखा प्रभारी अध्यक्ष झेड डी मडावी , मा.अध्यक्ष विठ्ठल मसराम सरपंच चांदोरी ,सल्लागार प्रमुख व्यकंटसिंग खंडाते ,तंटामुक्त अध्यक्ष सानगडी ,तसेच युवाध्यक्ष शेषराव मडावी यांचे प्रमुख उपस्थीतीत त्यांना पुढील काळात विकास व भविष्याच्या शूभेच्छा देत स्वागत करून अभिनंदन केले त्यावेळी कर्मचारी व संघटणांचे महिला पदाधिकारी सोसल अंतर माँस्क व आपातकालीन नियमाचे काटेकोर पालन करून ,सर्वञ अभिनंदन करण्यासाठी आजचा दिवस व शुभेच्छा माधुरी मडावी यानी स्विकारतांनी विकासाचे कंकण बांधण्यासाठीच आपण साकोली शहराचा हट्ट धरला व तो अर्धवट विकास पुर्णत्वास नेऊ असे उपस्थीत संघटणेच्या मंडळीं ना सांगितले हे विशेष उल्लेखनिय आहे.