शुभम गावंडे
ग्रामीन प्रतिनिधी बहाद्दरपूर
कौलखेड:दी 23/7/2021रोजी झालेल्या मुसळधार पावसा मुळे कौलखेड, बहाद्दरपुर येथील नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आल्या मुळे त्या पुराचे पानी कौलखेड येथील प्लाट मधे राहत असलेल्या नागरिकांच्या घरात शिरले व नागरिकांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.ही बातमी कळताच बिजेप चे जिल्हा परिषद चे अधिकृत उमेदवार कमलाकर गावंडे हे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्या करिता पोहले व नुकसान झालेल्या नागरिकांची भेट घेउन त्यांच्या समस्या जाणुन घेतल्या व शासना कडून नुकसान भरपाई देण्याची ग्वाही नागरिकांना दीली.

