सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
पेनटाकळी प्रकल्पात 25/7/2021रोजी सकाळी 7वाजता घेतलेल्या अहवालानुसार पाण्याची पातळी 553.90मीमी असुन उपयुक्त साठा 19.766 मीमी 3असुन पाण्याची टक्केवारी 32.94%आहे .आज रोजी पाऊस 00 मीमी असुन, आजपर्यंत झालेला एकुण पाऊस 1जुन पासुन 574मीमी झालेला आहे. तर त्याबाबत उपविभागीय अभियंता (मेहकर) एस.बी.चौगुले यांनी कळविलेले आहे.











