जया दांगटे
शहर प्रतिनिधि शेगाव
अकोला: कोविड १९ मुळे पंढरपूर वारी रद्द झाल्या मुळे या वर्षी कर्ता हनुमान विट्टल रुकमनी मंदिरामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चे आयोज आज दिनांक १४/७/२०२१ रोजी बुधवार रोजी ज्ञानेश्वरी पारायण ची सुरुवात मंडळाचे उपाध्यक्ष दीपक चतार यांच्या हातून विधी युक्त पूजनाने आरंभ करण्यात आली. भजनी मंडळीनी अभंग गाऊन सुरुवात करण्यात आली. ह.भ.प. हिवसे महाराज, व ह.भ.प. प्रकाश महाराज कुलट, ह.भ.प. गजानन महाराज माळी, मोहोन दळवी महाराज, यांच्या वाणीतुन सुरुवात करण्यात आली. या ७ दिवशिय भागवत सप्ताह वेळ सकाळी ५ ते ६ काकडा, १०ते १२ व ३ ते ५ पारायण, संध्याकाळी ५ ते ६ हरिपाठ व २४ तास अखंड विना मध्ये महिलांचा फार मोठा सहभाग असून महिला पारायण साठी मोठया उत्साने येतात, महत्वाचं दुवा हा विणेकरी चा असतो, अखंड २४ तास विणेकरी ची सेवा देणारे कर्ता हनुमान मंडळ ची सेवा चालू असते ही मंडळी गेल्या १० वर्षे पासून विना ची सेवा देतात, त्या मध्ये भगवान पटोकार, संजय देशमुख, संजय बहाळ, भिकुलाल पोपट, अरुण जोशी, राजू टेकाडे, दीपक चतार, ताले साहेब, प्रफुल्ल वानखडे, बाळकृष्ण शिरसोले, रमेश शेरेकर, माजीसैनिक शंकर देशमुख, डॉक्टर प्रमोद हेलगे, अशोक भाऊ भन्साली, दीपक महल्ले, दिवाकर देशमुख, देवलाल उजाळे सर, ज्ञानेश्वर मानकर, राम मानकर, हरीचंद चोडीकर, प्रभूदास गावंडे, देवरवजी गावंडे, ओमप्रकाश भारसकडे, सचिन घोडसकर कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष माजीसैनिक सुभाषराव म्हैसने, दत्तभाऊ वेध, भिका भगत, प्रभाकर ठाकरे , अरुण,, विट्टल चिकटे, प्रमोद विरोकार, गोविदा वानखडे, मुरलीधर आवटे, हिमतराव पोहरे, सोपान वसते, विलास आगरकर, संजय वेध, सौ अनुराधा वनजारे, साठे ताई, मीनाताई चितोडे , शालिनी काकडे ताई, मंदा वेध, प्रतिभा वेध, रेखा जयस्वालताई, पुष्पा माळी, सत्यभामा भुईभारताई ,भारसकडेताई, शोभा रोहनकार, प्रेमा जोशी, विजया साठे, मीरा ढोरे , राजकन्या भारसकडे, निर्मला टेकाडे, कमला निराळे, जोती पोपट,आशा गिरी,पंचफुला भक्त, वंदनागावंडे, बढेताई, माजीनगरसेविका सौ मंगला म्हैसने, आशा वेध, निपारेताई,रेखा जपुलकरताई, माजीसैनिक लक्ष्मण मोरे, माजीसैनिक सुरेश वढें, प्रल्हाद शेळके, भागवत गिरी, संदीप मानकर, कोकाटे साहेब, शरद लोटे, चदकांत ताठे, संदीप मानकर, महादेव खडसले, अनिल गावंडे, गजानन धरमकर, उमग गुरुजी, शांताराम रोहनकार श्रीप्रकाश गावंडे, यांचेसह इतर भाविक सेवा देत आहेत.


