पवनसिंग तोडावत
ग्रामीण प्रतिनिधी अंधानेर
कन्नड दि.15: कळंकी येथील शेतकऱ्यांना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते यांच्या मार्गदर्शनाखाली किसान आधार उपक्रमांतर्गत मोफत बियाणे वाटप करण्यात आले या प्रसंगी अरुण थोरात,सरपंच लक्ष्मण गंजेकर,ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब साळुंके,काशिनाथ पथवे,कैलास निंबाळकर,गणेश थोरात,योगेश थोरात आदी उपस्थित होते.