योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चिमूर (१४ जुलै)- चिमूर तालुका कांग्रेस पक्षाच्या वतीने आज तालुका अध्यक्ष संजय घुटके यांनी कांग्रेस पक्षच्या संघटन वाढविण्यासाठी कांग्रेस पक्षाला ग्रामीण भागात पक्ष मजबूत करण्यासाठी ग्रामीण भागातील गोंडमोहाळी या आदिवासी लोकसंख्या असलेल्या गावातील सुधीर नत्तुजी राऊत यांची आज चिमूर तालुका कांग्रेस कमेटीवर निवड करण्यात आली असून त्यांचे डाँ रहमान पठाण,दिवाकर मेश्राम,मोरेश्वर डुमरे,भगवान उईके,सदाशिव जुमनाके,दिनकर चौधरी,सुनील ठाकरे,सदानंद मसराम व परिसरातील कांग्रेस कार्यकरते अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहे.











