Couple Suhagrat Video : सोशल मीडियाचं आजच्या जगातील तरुणांना वेड लावलं आहे. लाईक्स आणि व्हायरल होण्यासाठी अनेक यूजर्सने जीव धोक्यात घालून स्टंट केले आहेत. तर काही यूजर्सने तर हद्दच पार केली आहे.
खासगी आयुष्यातील ते क्षणही त्यांनी (Couple viral video) लाईक्ससाठी सोशल मीडियावर (Social media video) शेअर केले आहेत. नवरा बायकोमधील क्षण हे खूप जास्त खासगी असतात. काही दिवसांपासून त्या नवं विवाहित जोडप्याने पहिल्या रात्रीचा व्हिडीओ (Couple Shares First Night Video) ट्रेंडमध्ये आहेत. अशातच या जोडप्याने अजून एक व्हिडीओ Instagram शेअर केला आहे.
आता त्यांनी तो क्षण…
प्रत्येक यूजर्स वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करतात. काही व्हिडीओ हे माहितीपूर्ण असतात तर काही व्हिडीओ मजेशीर असतात. पण नवराबायकोमधील बेडरुममधील व्हिडीओ (bedroom Video) कोणी सोशल मीडियावर टाकेल का? पण या जोडप्याने तो क्षणही सोशल मीडियावर शेअर केला आणि तो व्हिडीओ व्हायरल (Private video) झाला. व्हिडीओ व्हायरल तर झाला पण हे जोडपं सोशल मीडियावर ट्रोल झालं. त्याचं हे कृत्य नेटकऱ्यांना आवडलं नाही. तरीदेखील त्यांनी नवीन व्हिडीओ शेअर करुन नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
ड्रेसिंग रूमचा व्हिडीओ
पहिल्या रात्रीच्या व्हिडीओनंतर त्यांनी आता ड्रेसिंग रूमचा व्हिडीओ शेअर केला आहे. आरुषी राहुलच्या ऑफिशियल इंस्टाग्रामवर त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला. यासोबतच व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, ”लोकांनी मला सांगितलं की लग्नानंतर आयुष्य कठीण होतं”


