अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगाव
मालेगाव तालुका कार्यरत ग्रामपंचायत कर्मचारी संघटना ५६९२ ची मार्गदर्शन सभा आयोजित केली होती त्या सभेत श्री राजु भाऊ कदम श्री सतिष भाऊ साबळे उल्हास भाऊ राठोड भारत भाऊ मस्के संतोष भाऊ कोठाळे जगदीश भाऊ जाधव मनोहर भाऊ भगत विलास भाऊ गुडदे इत्यादी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जाहीर प्रवेश केला.यांचे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले यावेळी मार्गदर्शन राज्य सरचिटणीसश्री भारत भाऊ डोंगरे राज्य उपाध्यक्ष श्री गोपाल भाऊ राठोड राज्यकार्याध्यक्ष जावेद शेख जिल्हाध्यक्ष श्री विनोद भाऊ देशमुख श्री गजानन भाऊ पाचरने(जिल्हा उपाध्यक्ष)श्री उद्धव भाऊ सभादिंडे (जिल्हा सचिव) श्रीकांत भाऊ डापसे (मानोरा ता अध्यक्ष)श्री गोपाल भाऊ चव्हाण (मानोरा ता सचिव)श्री उल्हास भाऊ राठोड (मानोरा ता संघटक) गणेश भाऊ शिंदे (रिसोड ता अध्यक्ष) यांनी मालेगाव ता कार्यकारणीला योग्य मार्गदर्शन केले जावेदशेख भाऊ (ता अध्यक्ष) राम थिटे (ता उपाध्यक्ष ) गजानन भाऊ भिलंग (ता सचिव ) निरंजन भाऊ जाधव (ता सहसचिव) भास्कर भाऊ डोंगरदिवे (ता संघटक )अरविंद भाऊ इंगळे (ता कोषाध्यक्ष) मुकेश भाऊ चव्हाण दत्ता भाऊ काळे बाळू भाऊ वानखडे शेषराव भाऊ मुळे ज्ञानबा वैरागड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख उपस्थितीत होते










