राजरत्न जाधव
जिल्हा प्रतिनिधी पालघर
पालघर : वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाला अनुसरून पालघर जिल्ह्याचे खैरे साहेब प्रभारी व शिवविलास सोनकांबळे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष यांच्या हस्ते पालघर तालुका अध्यक्ष म्हणून राज जाधव यांची ची निवड करण्यात आली. तसेच वंचित बहुजन आघाडीचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते जाधव यांना पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.