राजरत्न जाधव
जिल्हा प्रतिनिधी पालघर
पालघर : बाळासाहेब आंबेडकर व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी पालघर जिल्हा कार्य करणी जाहीर करण्यात आली. तसेच सोनकांबळे यांनी स्वतःला भाग्यवान समजतो की पक्षाने विश्वास दाखवून पालघर जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी मला सोपविण्यात आली त्या विश्वासाला तडा न जाता पक्षाचे एक निष्ठेने काम करणेही माजी नेते का मी कधीच बसून देणार नाही अशी माझ्या मनाला खात्री आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले पुढील वाटचालीस सर्व कार्यकर्त्यांना मनपूर्वक आभार व्यक्त केले.