राजरत्न जाधव
जिल्हा प्रतिनिधी पालघर
पालघर : साई सावली साईनाथनगर क्रिकेट क्लब आयोजित करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून पालघर जिल्हा चे बहुजन विकास आघाडीचे उपाध्यक्ष विश्वनाथ घरत व राज जाधव सुधीर माने छोटू शर्मा राहुल विनोद साळवे रामसिंग इत्यादी कार्यकर्ता उपस्थित राहुन साई सावली क्रिकेट क्लब कार्यक्रम पार पाडण्यात आला. व साई सावली साईनाथ नगर क्रिकेट क्लब यांनी सर्व कार्यकर्ता चे आभार व्यक्त केले.