राजरत्न जाधव जिल्हा प्रतिनिधी पालघर
बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ता सुमित सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त हलवली बोट येथील निराधार आश्रम येथे काहिक गरजू व निराधार माणसांना दोन टाईम चे जेवण व काही जीवनउपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित. देवा ग्रुप फाउंडेशन चे पालघर जिल्हा उपाध्यक्ष उमेश पाटील. तसे पालघर जिल्हा संघटक संदीप पालवे. तसेच बोईसर चे अच्छेलाल सिंग उपस्थित होते.

