अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगाव
दि. २२ जुन मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा हे गांव गुटखा वीक्रीचे मोठे केंद्र ठरले असून आठ दीवसापुर्वी जयस्वाल यांचेवर कार्रवाही करण्यात आली व आज दुपारी ४ वाजता उपवीभागीय पोलिस अधिकारी केडगे व किन्हीराजा पोलिस चौकीचे कर्मच्यारी यानी पाळत ठेवून गोविंद किराणा दुकानातून विमल, वाह, नजर गुटखा व सुगंधी तंबाखू सह ४६ हजार ५५५ रुपायाचा माल जप्त करूण गोवीद किराणा दुकाणे मालक शिवशंकर डांगे यांच्या वर कार्रवाही केली असल्याची माहीती किन्हीराजा बीटचे जमादार ज्ञानेश्वर राठोड यांनी दिली.किन्हीराजा येथे मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री शुरू असून ठोक व चिल्लर वीक्रेत्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाले आहे अवैध धन्द्याचे केंद्रबींदूच किन्हीराजा ठरत असून या आठ दीवसात पोलीसांची ही तीसरी कार्रवाही आहे आठ दीवसापुर्वी किन्हीराजा येथील जयस्वाल यांचेवर गुटखा वीक्रीचे कारवाही जऊळका पोलीसांनी केली व त्यानंतर वरली मटक्यावर धाड टाकून कारवाही करण्यात आली व आज दुपारी तीन वाजता किन्हीराजा येथील मुख्य रोडवरील शिवशंकर डांगे यांच्या गोविंद किराणा दुकावर व राहत्या घरावर पोलीसांनी उपवीभागीय अधिकारी केडगे व जऊळका पोलिस स्टेशनचे ठाणेदार आजीनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनात उपवीभागीय पोलिस अधिकारी यांचे पथरातील गणेश कोथकर माणिकराव चव्हाण रवि कातखेड राम राऊत व किन्हीराजा पोलिस चौकीचे जमादार ज्ञानेश्वर राठोड महेन्द्रा दाभाडे यांनी योग्य कारवाही करूण वाह विमल नजर सह सुगंधी तंभाखू सह ४६ हजार ५५५ रुपायाचा गुटखा जप्त केला व पुढील कारवाही साठी अन्न ओषध प्रशासनाकडे सुपुर्द केल्याची माहीती पोलीसांनी दिली.