रायगड : वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबाविषयी पनवेल महापालिकाचे माजी उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी आक्षेपार्ह विधान केले. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कळंबोली पोलिसांनी आज (दि.३०) अटक केली... Read more
पुणे : प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक लंम्पी रोगामुळे बैलगाडा शर्यतींना बंदी घालण्यात आली होती. परंतु, आता रोगाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने संबंधित तालुक्यातील पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडील अभिप्राय प्राप्त झाल्या... Read more
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वारंवार होणाऱ्या अवमानाबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. मी रडणारा नाही तर लढणारा कार्यकर्ता आहे. मी हतबल झालेलो नाही, हातात बांगड्या भरलेल्या नाहीत, आता लढणारच नाही, त... Read more
सांगली : विटा पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यातील चोरीचा छडा लावून एकूण तीन लाख ७ हजार रुपयांच्या मुद्देमाल संबंधित फिर्यादींना परत केला आहे. ९४ ग्रॅम सोन्याचे आणि २५० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने संबंधितांना परत केल्याची माहिती विट्याचे पोलीस न... Read more
सांगली : साखर निर्यातीसाठी खुला परवाना करण्याची मागणी करणारे साखर कारखानदार व ऊस दरासाठी संघर्ष करण्याचे आंदोलन करत असलेले अनेक नेते खोटे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते संजय कोले यांनी केली आहे. त्याचप्रमाणे चा... Read more
पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरातून कोरोना काळापूर्वी सुरू असलेली पीएमपीची बस सेवा आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पीएमपीच्या गाड्या आता रेल्वे स्थानकातील लेन नंबर 4 मधून धावतील आणि रेल्वे प्रवाशांना सेवा पुरवतील. पीएमपीच्या तत्कालीन अ... Read more
नाशिक : राज्यात शेतकरी, कामगार अन् विविध क्षेत्रांतील घटकांचे प्रश्न ऐरणीवर आहेत. नागपूरच्या अधिवेशनात या प्रश्नाकडे लक्ष वेधून सरकारला ते मार्गी लावण्यासाठी लवकरच मुंबईत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीची बैठक घेण्यात येईल.... Read more
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संचलित श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सपंतराव सहादराव काळे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य पदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत बहूमताने विजयी झाले. या जागेसाठी रविवारी... Read more
नाशिक : महापालिकेच्या वादग्रस्त ठरलेल्या आणि १७६ काेटींवरून थेट ३५४ काेटींवर उड्डाण घेतलेल्या घंटागाडीच्या नवीन ठेक्याचा मार्ग अखेर मनपा प्रशासनाने मोकळा करून दिला आहे. यामुळे येत्या १ डिसेंबरपासून तब्बल ३९७ घंटागाड्या कचरा संकलनासाठी धावणार आहे... Read more
नाशिक : मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावर छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून महात्मा फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे अनावरण राज्याचे म... Read more
रायगड : पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर आणि RPI पक्षाचे (आठवले गट) कोकण प्रदेशाध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्या कळबोली (पनवेल) येथील राहत्या घरावर हल्ला केला. सोमवारी मध्यरात्री काही अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली. या दगडफेकित माजी उपमहापौर... Read more
नाशिक : त्र्यंबकेश्वरच्या आधाराश्रमातील बालकाची हत्या आणि पंचवटीतील खासगी वसतिगृहातील मुलींवरील अत्याचाराच्या घटना गंभीर आहेत. बालके व मुलींच्या सुरक्षित जीवनाला प्राधान्य असून, भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. त्या... Read more
नाशिक : सिन्नर तालुक्यातील चापडगाव येथील रहिवासी व पंचक्रोशीत ‘चेअरमन’ या टोपन नावाने प्रसिद्ध असलेले कै. कचरू आव्हाड यांचा नातू अरुण तुकाराम आव्हाड याने एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊन आजोबांचे स्वप्न प्रत्यक्षात आणले. आव्हाड कुटुंबाने प्रतिकूल... Read more
कोल्हापूर : गोकुळ शिरगाव येथील अपघातात जखमी झालेल्या मातेचा सोमवारी दुपारी मृत्यू झाला. मृतदेहाची रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नसल्याने चार वर्षांच्या मुलाला कोणाच्या ताब्यात द्यायचे, अशी पोलिसांसमोर अडचण निर्माण झाली आहे. गोकुळ शिरगाव येथील पेट्... Read more
नाशिक : ‘विद्यार्थी घडे, पण त्यासाठी मृत्यूशी रोज गाठ पडे, मिळतात लालफितीच्या कारभाराचे धडे!’ अशी शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची अवस्था झाल्याचा सूर उमटत आहे. शहराबाहेरील महाविद्यालयात ये-जा करणार्या विद्यार्थ्यांसाठी आरम नदीवरील धोकादाय... Read more
मुंबई : कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या छुप्या पाठिंब्याशिवाय कन्नड वेदिकेचे कार्यकर्ते महाराष्ट्रात येवून येथील गावांमध्ये झेंडे लावणार नाहीत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झेंडे लावायला घुसलेल्यांना राज्याबाहेर घालवण्यासाठी आसामला जाऊन नवस... Read more
नवी दिल्ली : शिवसेना पक्ष तसेच त्याच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर शिंदे आणि ठाकरे गटाने दावे केलेले आहेत. या वादावर येत्या 12 डिसेंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोग सुनावणी घेणार असल्याची माहिती मंगळवारी (दि.२९) सूत्रांनी दिली. निवडणूक आयोगासमोर... Read more
पुणे : येथील इला फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने पिंगोरी (ता. पुरंदर) येथील ‘इला हॅबिटॅट’ येथे उलूक उत्सव दि. १ व २ डिसेंबर रोजी आयोजित केला आहे. या उत्सवामध्ये शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक, शेतकरी व निसर्ग मित्रांसाठी विविध गोष्टी पाहण्याची व शि... Read more
यवतमाळ : शेतात पाणी दिल्यानंतर झाडाखाली खाटावर झोपलेल्या शेतकऱ्याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना महागाव तालुक्यातील काळीदौलत खान शिवारात सोमवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने महागाव आणि पुसद तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्... Read more
औरंगाबाद : औरंगाबाद शहरात विवाहित महिलेला सुरूवातीला लग्नाचे आमिष दाखवले. यानंतर मुलांना संपविण्याची धमकी देत विवाहितेवर बलात्कार केला. दरम्यान, ती गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने पोटात लाथ मारून गर्भपात केला. या प्रकरणात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात... Read more