अभिजीत फंडाट
तालुका प्रतिनिधी,अकोला
अकोला (२१ जून)- आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त अकोला तालुक्यातील
कंचनपूर येथे शिवाजी चौकात योग दिनानिमित्त पाच दिवस योग प्राणायाम शिबिर आयोजीत करण्यात आले. यावेळी योग प्रचारक सचिन पारसकर हे 21 जून ते 26 जून दरम्यान कंचनपुर येथे शिबीर घेणार आहेत. प्रारंभी शिबिराची सुरुवात शिवाजी महाराजांना मानवंदना करून करण्यात आली ,या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती गावातील भाजपा कार्यकर्ते यशवंत चोरे डॉ. चौरे एकनाथ चोरे, पंजाबराव शेळके, नानक राम शेळके, विष्णू चोरे, बूथ प्रमुख ज्ञानेश्वर ठाकरे, जगदिष महाराज चौरे, तंटामुक्ती अध्यक्ष अशोक शिरसाठ, संतोष गव्हाड, गोपाल चोरे, समर्थ चोरे, योगीराज चोरे , आयुष चोरे ,जय पाटील, सौरभ पाटील, राजू चोरे ,शिवाजी पाटील, शैलेश शेळके, श्वेत चोरे, आनंद मोरे ,प्रल्हाद चोरे, आनंद महोकार, यांची होती.
कार्यक्रमाचे नियोजन उपसरपंच तसेच भाजपा शेतकरी आघाडी सोशल मीडिया प्रमुख शिवशंकर डीक्कर यांनी केले होते. तर आभार प्रदर्शन भाजपा बूथ प्रमुख ज्ञानेश्वर ठाकरे यांनी केले.सदर योग शिबीर केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनात तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष आ. रणधिर सावरकर, आ.प्रकाश भारसाकळे,.आ.हरीष पिंपळे,तेजराव थोरात, संघटन सरचिटणीस माधव मानकर,केशवराव ताथोड,रमेश आप्पा खोबरे योग संयोजक कृष्णा मोरखडे ,,व सहसंयोजक दिलीप सांगळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा भरात आयोजित करण्यात आले