गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:-दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा तेल्हारा येथे दत्त जयंती उत्सव दिनानिमित्य धार्मिक कार्यक्रम सुरू राहतील परंतु शासनाच्या निर्देशानुसार यात्रा भरणार नाही असे दत्तवाडी येथील ह भ प जयंत महाराज देव यांनी सांगितले.११ डिसेंबर शनिवार, मार्गशिर्ष शु. ८ पासुन ते मार्गशिर्ष दि. १९ डिसेंबर रविवारपर्यंत श्री दत्तजन्मोत्सव . साजरा होत आहे. तसेच यावर्षी श्री. दत्तस्थापनेला ६१ वर्ष पुर्ण होत आहेत.११ ते १८ डिसेंबर गुरु चरित्र पारायण व्यासपीठ नेतृत्व ह.भ.प.जयंत देव वेळ स. १० ते १ रोज सकाळी ५ ते ६ काकडा रोज सायंकाळी ५ ते ६ हरीपाठ
रात्री ८ ते १० रामदेवबाबा मंडळ सुंदर कांड ११ डिसेंबर शनिवार, १२ सुंदर कांड ११ डिसेंबर शनिवार, १२ डिसेंबर रविवार रात्री ८ ते १० ह.भ.प. रविवार रात्री ८ ते १० ह.भ.प. शुभांगी जोत, अकोट, १३ डिसेंबर सोमवार यांचे किर्तन रात्री ८ ते १० ह.भ.प. मुरलीधर बुवा लोणाग्रे यांचे किर्तन, १४ डिसेंबर मंगळवार रात्री ८ ते १० ह.भ.प. विश्वंभरबुवा तिरे यांचे किर्तन १५ डिसेंबर विजय कुयटे यांचे कीर्तन १६ डिसेंबर गुरुवार ह भ प विद्या पवार यांचे कीर्तन यांचे किर्तन सखारामपुरकर रात्री ८ ते १० ह.भ.प. विजय कुयटे यांचे किर्तन गाडेगांव रात्री ८ ते १० ह.भ.प. सौ. विद्या पवार यांचे किर्तन ठाणे १७ डिसेंबर शुक्रवार रात्री
८ ते १०.३० सिध्दी बोंद्रे (रत्नागीरी) यांच्या सुश्राव्य भक्ती गीत गायनाचा कार्यक्रम अनुभूती १८ डिसेंबर दु. १२ वा. श्रीदत्तजन्म सोहळा, रात्री ह.भ.प. जयंत बुवा देव यांचे कीर्तन किर्तन रात्री ८ ते १० दत्तवाडी (तेल्हारा), १९ डिसेंबर रविवार सकाळी १० ते १२ गोपाळकाला किर्तन – ह.भ.प. ज्ञानेश्वरबुवा फोकमारे थार नंतर आरती व प्रसाद अवधूतचिंतन गुरु देव दत्त समर्थ सद्गुरु विष्णुदास महाराज यांच्या कृपाशीर्वादाने दत्त वाडी तेल्हारा येथे श्री दत्त जयंती निमित्त कार्यक्रम होणार आहेत. सर्व कार्यक्रम कोविड १९ च्या नियमाला अनुसरुन होतील मात्र यावर्षी श्री दत्त वाडी येथे यात्रा भरणार ह नाही, असे ह भ प जयंत देव यांनी सांगितले आहे.