आपआपल्या जिल्हास्तरावरिल भटक्या जमाती च्या सर्व पाचव्या वर्गातील मुलामुलींना संविधान शिक्षण काळाची गरज
सुरेशकुमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा (१८जून) महाराष्ट्र राज्य
तील जिल्हा स्तरावर व तर ग्रामीनमध्ये हा बहूरूपी समाज वास्तव्य करित असलेल्या बहूरुपी समाजाच्या पाचवीच्या शिक्षा मागणार्या मुलांना त्यांना भिक्षे शिवाय शिक्षा व संविधान,संस्कार शिकविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भाई अशोक पाटील यांनी आज १८ जून मुलांच्या शाळेला बिड येथे संविधान भेट देत भावना विवश होऊन म्हटले आहे.आज भटक्या विमुक्तां च्या,अधिकाऱ वहक्काचे ,न्यायाचा वाटा मिळावा त्यांना मुख्यप्रवाहा- त आनुन त्यांच्या जगण्याचा दर्जा उच्च व्हावा यासाठी संविधानात अनेक तरतुदी केलेल्या आहेत
परंतू स्वांत़ञ्याच्या ७५ वर्षानंतर ही त्यांना वंचित समाजापर्यत हव्या तशा विकासाच्या योजना पोहचल्याच नाहीत अशी खंत व्यक्त करण्यात येत आहे आणि हेच जगापुढे मांडण्यासारखे वास्तव आहे .असे म्हटले आज सकाळी संविधान ग्रथालय व संशौधन संस्था मादळमोही येथे नेहमी कार्यरत असतांना तेव्हा मुलगा दहा रूपये मागण्यास आला असता दिले व तु शाळेत जाऊन दाखला घेवून शिकुन सवरून तू मोठा मानुस ,पोलीस,
तलाठी , अधिकारी बनू शकतोस असी चर्चा करून पाठीवर मैञी- पुर्ण हात फिरवत सांगितले .त्यास शालेय साहित्य व संविधान भेट दिले सविधान वाचले तर तुझे हक्क तुला मिळतील भीक मागण्याच गरज पडणार नाही असे मार्गदर्शन केले. सोबत जिल्हा परिषद शाळेचे हेडमास्तर खेडकर,व व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष नवनाथ हक्कदार होते त्यांचेसह सदर भेट दिले.त्यांनी प्रेस नोट, फोटो प्रसार माध्यमांना सदर वॄतांत प्रसिध्दी करिता दिले .हे विशेष !


