अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
दि १३ जून रोज़ी मा.युवासेना प्रमुख,तथा प्रर्यावरण मंत्रि आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त आमदार तथा जिल्हा प्रमुख शिवसेना नितिन देशमुख यांच्या मार्गदर्शनात पातुर तालुका येथील राहेर व पिंपळखूटा येथे युवा सेना शाखा उद्घाटन करण्यात आले.यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख प्रा.दिपक बोचरे यांच्या हस्ते शाखांचे उद्घाटन करण्यात आले.तसेच शाखा उद्घाटन चे नियोजन तालुका प्रमुख सागर रामेकर यांनी केले. यावेळी राहेर शाखा प्रमुख रामा काळे ,उपशाखा प्रमुख वैभव सोळंके पिंपळखूटा शाखा प्रमुख शेखर कव्हळे , उपशाखा प्रमुख विजय तराळे यांची नियुक्ति करण्यात आली. यावेळी उमेश शिंदे, पिंपळखुटा शिवसेना सर्कल प्रमुख संतोश पाटील,पंजाब पवार ,पं. स. सदस्य नंदु डाखोरे,संरपंच राजश्री ताई बोराळे, दीपक जावळे,शाम काळे,रामा काळे ,शेख हारून, सौरभ नागोशे,गिरीश कारसकर, मुख्तार शेख,शेख आशिप, शेख मेहबुब,गणेश काळपांडे,दिनेश गवळी आदी शिवसैनिक उपस्तित होते.