अविनाश पोहरे / ब्युरो चिफ
पातूर : पातूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 22 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनात व अध्यक्ष न.प. पातूर हिदायत खान खान रूम यांच्या नेतृत्वामध्ये पातूर शहरांमध्ये दसरा मैदान, ईदगाह मैदान, आणि स्मशानभूमी येथे वृक्षलागवड करण्यात आले. ह्या वेळी तालुका अध्यक्ष प्रा.जयसिंग जाधव, ग्राम पंचायत सरपंच अर्चना सुधाकर शिंदे,न.प. सदस्य मो. एजाज मो. तालेब राष्ट्रवादी काँग्रेस महिला नेते सपना राऊत, ग्रामपंचायत सदस्य सागर कढोणे, फिरोज खान, सैयद इरफान, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष मो.महेताब अ.राउफ,युवा तालुका अध्यक्ष श्रीराम ताले, सुधाकर शिंदे,शकिर हुसेन, आसिफ खान,युवा शहर अध्यक्ष कृष्णा बोंबटकार,राहुल वाघमारे, सैयद शाकिर, सैयद शमीम, राहील इकबाल,निखिल उपर्वट, अतुल भांगे,नातीक शेख व आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.