गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा:-तेल्हारा तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय उकळी बाजार येथे स्वामी विवेकानंद युवा बहुउद्देशीय मंडळामार्फत आज महात्मा गांधी जयंती साजरी करण्यात आली .या वेळे मंडळाचे कार्यकर्ते श्री गजानन काळमेघ रामेश्वर काळे .अमर काळे ज्ञानेश्वर येउतकार .अजय वाघ विजय वाघ . इत्यादी कार्यकर्ते हजर होते . ग्रामपंचायत कार्यालयांची साफसफाई करण्यात आली . व स्वच्छता पर “फीट इंडिया फ्रीडम रन व क्लीन इंडिया” कार्यक्रम घेण्यात आला











