प्रतिनिधी :अभिजीत फंडाट
दि. ०६/०६/२०२१ रोजी ग्रा.पं. कार्यालय मोरगाव भाकरे येथे ग्राम पंचायत स्वराज्य दीन साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे व भगव्या स्वराजगुढी चे पुजून करण्यात आले व जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत म्हणून कार्यक्रमा ची सुरुवात करण्यात आली उपस्थित सरपंच सौ. उमाताई माळी उप सरपंच सौ. अर्चना चोपडे ग्राम विकास अधिकारी अनंत वावगे ग्रा. पं. सदस्य पांडुरंग भाकरे
अशोक भाकरे अनंता भाकरे ज्ञानेश्वर ढवळे शंकर गावंडे पो. पाटील दत्ता माळी ग्रा पं कर्मचारीे सतिश जंजाळ अजिंक्य आवटे अविनाश वेरुळकार तसेच गावातील नागरिक सुरेश आगरकर रामा महाराज भाकरे अभिजीत फंडाट गणेश कवर सागर आगरकर उपस्थित होते. कोरोना प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करुन ग्राम पंचायत मोरगाव भाकरे येथे “शिवस्वराज्य दिन” साजरा करण्यात आला