- 2 / 10कोरोना प्रादुर्भावामुळे यंदाचाही गणेशोत्सव साध्या पद्धतीनं साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे.
- 3 / 10अशावेळी मुंबई, पुण्यासह राज्यात विविध भागात साधेपणाने गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आलीय.
- 4 / 10राजकीय नेतेमंडळींच्या घरीही अगदी साधेपणाने गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.
- 5 / 10विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरीही बाप्पाचे आगमन झाले.
- 6 / 10दरवर्षी प्रमाणे फडणवीस यांच्या मुंबईतील निवासस्थानी गणपतीबाप्पा विराजमान झाले
- 7 / 10देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबासह गणेशचतुर्थी साजरी केली.
- 8 / 10″गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया” अशा जयघोषात सर्वत्र गणपती बाप्पा विराजमान होताना दिसत आहे.
- 9 / 10भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाच्या मूर्तीची पुजा करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे.
- 10 / 10भारतासह इतर देशातही गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.