प्रतिनिधी : अभिजीत फंडाट
केंद्रीय मंत्री नामदार
संजय धोत्रे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आमदार गोवर्धनजी शर्मा, आमदार तथा जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर, महानगर अध्यक्ष विजयभाऊ अग्रवाल , महापौर सौ अर्चनाताई मसने ,शहर सरचिटणीस संजय गोडा, डॉक्टर विनोद बोर्डे संजयभाऊ जिरापुरे, अक्षय गंगाखेडकर , जयंतराव मसने, डॉक्टर किशोर मालोकार, अकोला ग्रामीण सरचिटणीस माधवराव मानकर , महिला आघाडी प्रभारी सौ अश्विनीताई हातवळणे , महिला आघाडी शहर अध्यक्षा सौ चंदाताई शर्मा, भाजपा पूर्व मंडळ अध्यक्ष एडवोकेट देवाशीष काकड यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्ष पूर्व मंडळाच्या वतीने आज करोना काळात अविरत सेवा देत असलेल्या आशा वर्कर यांना साडी चोळी, प्रमाणपत्र, मास्क व पुष्पगुच्छ देऊन गौरवान्वित करण्यात आले
कार्यक्रमाच्या सुरवातीला आमदार श्री रणधीर सावरकर , महापौर अर्चनाताई मसने व उपस्थित मान्यवरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केल.
आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार रणधीर सावरकर यांनी आशा वर्कर या करोना काळात निस्वार्थपणे समाजाची अविरत सेवा करत आहेत व त्यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे व आशा वर्कर यांच्या ऋणातून समाज कधीही मुक्त होणार नाही त्यांचे कार्य सर्व जनतेसाठी एक आदर्श दिशादर्शक व अनुकरणीय आहे असे प्रतिपादन केले व पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला 7 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल व आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय केंद्रीय मंत्री ना संजयभाऊ धोत्रे यांना केंद्रीय मंत्री पदी 2 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले
जनतेने मा पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींच्या व ना संजय धोत्रे यांच्या नेतृत्वावर जो विश्वास दाखवला या बद्दल जनतेचे विशेष आभार मानले
महापौर अर्चनाताई मसने यांनी आशा वर्कर यांच्या कार्याचे कौतुक केले व आशा वर्कर या खऱ्या अर्थाने सावित्रीच्या लेकी आहेत असे प्रतिपादन केले व याप्रसंगी महापौरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पावन स्मृतीना उजाळा दिला व त्यांना अभिवादन केले
याप्रसंगी मनपा शाळा क्रमांक 22 येथील लसीकरण करणाऱ्या डॉक्टर मनीषा बोरकर, सोनल तायडे व आरोग्य कर्मचारी वृंद यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना N95 मास्कचे वाटप करण्यात आले
याप्रसंगी आशा वर्कर यांना साडी चोळी सन्मानपत्र व मास्क चे वाटप करण्यात आले
या सत्कार सोहळ्यास “आशा” प्रतिभा मनवर, प्रज्ञा प्रधान , शितल नंदी , रेखा जोहरी, वंदना मोरे , वंदना साळवे, सौ कल्पना तेलगोटे, सुनीता जाधव , ज्योती नवले, सौ नीता टोहरे, शोभा गवई, सौ शिला कात्रे यांनी हा आपुलकीचा सत्कार स्वीकारला व भारतीय जनता पक्षाने त्यांच्या कार्याची जाणीव ठेवून मानसन्मान दिल्याबद्दल रणधीरभाऊ सावरकर यांचे विशेष आभार मानले
सदरहू कार्यक्रमात पूर्व मंडळ महिला आघाडी अध्यक्ष निकिता ताई देशमुख नगरसेविका गितांजलीताई शेगोकार , सुनीताताई अग्रवाल , पल्लवी ताई मोरे, अनुराधाताई नावकार , रश्मीताई अवचार, सारिकाताई जयस्वाल, जान्हवीताई डोंगरे, आरतीताई घोगलिया, अनिल मुरूमकर तसेच सौ निलिमाताई वोरा, सौ वर्षाताई गावंडे, संतोषभाऊ डोंगरे, प्रकाश घोगलिया, प्रशांतभाऊ अवचार, निलेशदादा काकड , अक्षय जोशी,पूर्व मंडळ सरचिटणीस संदीप गावंडे , आकाश ठाकरे , अभिजीत कडू, पूर्व मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष केशवजी हेडा, शुभम चंदन , प्रवीणभाऊ पोटे, प्रफुल खरात, रुपेशभाऊ लोहकपुरे, भावेशजी सोलंकी, जितेंद्र पाटकर,मनपा शाळा क्रमांक 22 चे मुख्याध्यापक अर्जुन हिंगमिरे, सौ हेमलताताई भिरड व शिक्षक आणि कर्मचारीवृंद प्रामुख्याने उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव हेडा यांनी केले तर आभार प्रदर्शन शुभम चंदन यांनी केले







16 Comments
trading platform
My brother recommended I might like this website.
He was totally right. This post actually made my
day. You can not imagine simply how much time I had spent
for this information! Thanks!
Instaforex login India
Hey I know this is off topic but I was wondering if you knew of any widgets I could
add to my blog that automatically tweet my newest
twitter updates. I’ve been looking for a plug-in like this for
quite some time and was hoping maybe you would have some experience with something like this.
Please let me know if you run into anything. I truly enjoy
reading your blog and I look forward to your new updates.
AI Trading Platforms in South Africa
Hello to all, the contents present at this web page are truly amazing for people knowledge, well, keep up the
nice work fellows.
https://fx-broker.co.za/fxpro-trading-strategies
great submit, very informative. I ponder why the other specialists of this sector
don’t realize this. You should continue your writing.
I am confident, you have a huge readers’ base already!
ประเภทบัญชี FxPro
If you would like to take much from this post then you have to apply such techniques to your won website.
https://fx-broker.co.za/fxpro-fee-and-commissions/
Wonderful goods from you, man. I’ve understand your stuff
previous to and you’re just too wonderful. I actually like what you’ve
acquired here, certainly like what you are saying and the way in which you say it.
You make it enjoyable and you still take care of to keep it sensible.
I can’t wait to read much more from you. This is
really a wonderful site.
www.exbroker-bangladesh.com
Wow, wonderful blog layout! How long have you been blogging for?
you make blogging look easy. The overall look of your web site is great, as well as the content!
https://fxforex-india.com
Its like you read my mind! You seem to know
a lot about this, like you wrote the book in it
or something. I think that you can do with some pics
to drive the message home a bit, but other than that, this
is magnificent blog. A great read. I’ll certainly be back.
https://fx-broker.co.za/how-to-trade-silver-on-fxpro/
This article provides clear idea in favor of the new users of blogging, that genuinely how to do running a blog.
Day Trading vs Scalping
I visited many web sites except the audio
quality for audio songs present at this web
site is in fact marvelous.
How to buy Apple stock without a broker
Excellent post. I was checking continuously this
blog and I am impressed! Very useful information particularly the last part 🙂 I
care for such info a lot. I was looking for this particular information for a long time.
Thank you and good luck.
MostBet online betting
I visit everyday some sites and websites to read articles
or reviews, except this blog provides feature based posts.
exness india review
Hi there, You have done a great job. I will certainly digg it and personally suggest to my
friends. I am sure they’ll be benefited from
this web site.
https://gtc-forex.co.in/login-platform/
Awesome article.
https://ex-invest-broker.in/
Incredible story there. What occurred after? Take care!
market for you
Thanks for sharing your thoughts about market
for you. Regards