सुरेशकुमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भ़डारा
भंडारा:-( साकोली बौध्द विहारात रक्तदान शिबिराचे आयोजन केले.याप्रसंगी डाँक्टर करूणा इलमकारडृाँ.रुपेशचंदवानी,सुरेखा भिवगडे,लोकेश गोटेफोडे, जांभुळकर समुपदेशक प्रयोग शाळा वैज्ञानिक अधिकाऱी ,विध्या -बारस्कर प्रयोगशाळा तंञज्ञ मनिष हरले .इ मान्यवर या शुभ “रक्तदान हेच जीवदान’या संज्ञेचा व मानवतेच्या कार्याला ईतर समाज मान्यवर बांधव हजर होते.कोरोणा संकट काळात साकोली असो की भंडारा जिल्ह्य रुग्णालयात रक्त पुरवठाच कमी झालेला आहे त्यामुळे सढॄड व बलवान धष्टपुष्ट शरीरयस्टी असलेल्यांनी आपले निरोगी मनुष्य रक्तदान करून इतरांचे जीव वाचवू शकतो ही सामाजिक बांधिलकी कार्यक्रमातून दिसून आली.आणि हे कार्य गौतम बौध्द जयंतीचे अौचित्य साधून घेण्यात आले हे ,भाग्याचा दिवस म्हणावे लागेल.भावेश कोटांगले, शिलवान रंगारी,पायल खोब्रागडे,
पराग कोटांगले प्रशांत चिमनकर रंजित वेर,अनिकेत सलामे, मोहितराठोड ,आदित्यशहारे,
राहूल कापगते अमर रंगारी अमन खंडाळे,सोनम ठवरे आशिष भुते ईत्यांदीनी स्वइच्छेने रक्तदान केले. हेउल्लेखनिय व विशेषबाब.या कार्यक्रमाचे आयोजन कार्यकर्ते ,
सामाजिक मिञमंडळ यामध्ये राकेश भाष्कर अोम गायकवाड डी जी रंगारी यशपाल कर्हाडे सोनु राऊत,चेतन खोब्रागडे,मयुर प्रसन्नजित बडोले व ईतर समाज सेवेचे कार्यहाती घेणारे कार्यकर्ता गण याशुभवेळी .रक्तदान शिबिरा प्रसंगी बौध्दाचे फोटोचे पूजन करून रक्तदान शिबिर जयघोषाने पार पाडले .
,


