भगवान कांबळे
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
पडसा – पडसा गावाचे प्रथम नागरिक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गायकवाड यांचे काका चंद्रंभान नागोराव गायकवाड यांचे१७/११/२०२५ रोजी दुपारी १:४५ वाजता दुःखद निधन,वयाच्या अंदाजे ८५ व्या वर्षी वृध्दपकाळाने निधन झाले आहे. त्यांना दोन मुले मोठा मुलगा सुरेश गायकवाड लहान मुलगा सुनील गायकवाड व एक मुलगी दिवंगत असुन एक मुलगी ह्यात आहे. भाऊ वसंतराव गायकवाड असा आप्तस्वकीय मोठा परिवार असुन यांचा अंत्यविधी १८/११/२०२५ रोजी त्यांच्या राहत्या गावी पडसा येथे सकाळी १०:३० होणार आहे.










