सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
डोणगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने शक्तीकेंद्रप्रमुख व बुथप्रमुख अभियान बैठकीचा कार्यक्रम संपन्न या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक . दिनेश जी सूर्यवंशी गणेशजी मांन्टे ( जिल्हा महामंत्री भाजपा) सचिन बाप्पु देशमुख ( युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष भाजपा) अर्जुन राव वानखेडे ( जिल्हा उपाध्यक्ष भाजपा) यांनी बुथ विषयी मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे संचालन विलास परमाळे( भाजपा शहर अध्यक्ष डोणगाव यांनी केले या कार्यक्रमाला उपस्थित पद अधिकारी राजाभाऊ इंगोले ( किसान आघाडी जिल्हा उपाध्यक्ष) राजुभाऊ पाखरे ( किसान आघाडी तालुका अध्यक्ष) सागर बाजड (किसान आघाडी युवा तालुका अध्यक्ष ) . सौ मंदाकिनी ताई कंकाळ ( भाजपा नेत्या) सौ ज्योतीताई बुरखंडे (महिला युवा मोर्चा राजुभाऊ टाले तसेच डोणगाव येथील सर्व बुथ प्रमुख, शक्तीकेंद्रप्रमुख व बेलगाव येथील शक्तीकेंद्रप्रमुख व बुथ प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते .