महेश बरगे ग्रामीण प्रतिनिधी अंबड
अंबड (20जुलै)- अंबड तालुक्यातील आलंमगाव येथे गेले 50 वर्षा पासून आषाढी एकादशी निमित्त ऐक दिवशीय सप्ता आयोजित करण्यात येतो व नगर प्रदक्षिणा करण्यात येते पंच क्रोशितिल सर्व भाविक भक्त येतात यावेळी नारायण शेळके हे भारूड सादर करतात त्यानंतर दही हंडी फोडन्यात येते महाआरती नंतर जय संताजी बहुउद्देशिय सेवा भावी संस्था यांच्या वतीन फराळ वाटप करण्यात येते चहा पाणी प्रल्हाद आप्पा यांच्या कडून करण्यात येतो नगर प्रदक्षिणा मध्ये सहभाग देविदास शेळके रामदास भांडंवले राम बरकशे ज्ञानेश्वर शेळके गोकुळ जैस्वाल नारायण आधव रमेशचंद्र शिंदे मंगल शेळके प्रयगा गोन्ठे वैभव जोशी गोपाळ इंगळे प्रवीण निकम सखाराम शेळके काकासाहेब वैद्य यावेळी उपस्तित होते