योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर (०२ जुलै)- हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंती आज दि १ जुल ला संस्थेच्या बल्लारपूर कार्यालयात साजरी करण्यात आले. पुष्प हारअर्पण , करून पुजन करण्यात आले उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे मार्गदर्शक मा बालाजी राठोड साहेब महाराष्ट्र पोलीस मा अशोक दि जाधव अध्यक्ष यांनी केले, अध्यक्षस्थान भूषविण्यात आले, उपाध्यक्ष मा सतीश जी गोटमुखले उपाध्यक्ष, सहसचिव दिगांबर एम जाधव ,कोषाध्यक्ष मा कैलाश जी जाधव वनीता बंडु जाधव सदस्य , प्रकाश दि जाधव सदस्य , अरुण दि जाधव सदस्य विमल लालु पवार सदस्य, मंडळींचे उपस्थित होते माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब यांचे आधुनिक महाराष्ट्र घडविण्याच्या जडणघडणीत नाईक साहेब यांचा सिंहाचा वाटा महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री असणारे हरित क्रांतीचे प्रणेते बंजारा समाजाचे भुषण नाईक साहेब महाराष्ट्र घडविण्यासाठी ज्या महापुरुषाने प्रयत्न केले त्यामध्ये नाईक यांचे सिंहाचा वाटा आहे संपूर्ण देशात भारत देश मध्ये कृषी क्रांती, अनेक मोठमोठे जलसिंचन प्रकल्प, ऊर्जा प्रकल्प, कृषी विद्यापीठे, कापुस एकाधिकारशाही योजना त्याच बरोबर प्रशासनाचा कारभार व्यवस्थित व्हावा, यासाठी भारत देशामध्ये पंचायतराज व्यवस्था निर्माण करण्याचे संपूर्ण श्रेय नाईक साहेब यांना जाते फरदेशातुन कृषीविषयक शिक्षण घेऊन आपल्या देशामध्ये यशस्वी रित्या प्रयोग करून वाढत्या लोकसंख्येची गरज भागविण्यासाठी अन्नधान्याच्या बाबतीत मध्ये महाराष्ट्राला स्वयंपूर्ण बनविण्याचे कार्य नाईक साहेब यांनी केले.महाराष्टातील गोरंगरीब लोकांना हाताला काम मिळावे म्हणून रोजगार हमी योजनेसारखी महत्वपूर्ण योजना राज्यात सर्व प्रथम त्यांच्या कालावधीत पूर्ण झाली ही योजना नंतर संपूर्ण भारत देशामध्ये लागू करण्यात आली अशा या महान नेत्यास मी विनम्र अभिवादन करतो व तमाम देशातील बहुसंख्य बंजारा बांधवांना विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य निवासी आश्रम शाळा सुरू केली ,प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृहे निर्माण केली, प्रत्येक गोरं गरीब जनतेसाठी समाजातील प्रत्येक बांधवांना शिक्षणाचा अधिकार मिळाला,शिक्षण घेऊन मोठ्या प्रमाणावर नौकरी मिळाली पाहिजे, समाजासाठी विविध प्रकारचे चांगले प्रकारचे महान काम केले माझा नी मी बंजाराचा हे वाक्य खरे करून दाखवणारे किर्तीवंत प्राप्त करणारे या महान अध्यक्षीय भाषणात साहेबा बदल मोलाचं मार्गदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती जाधव मॅडम, आभार प्रदर्शन मनमोहनसिंग चौव्हाण काकाजी यांनी केले.जय वसंत जय सेवालाल










