प्रा आरोग्य वर्धीनी केंद्र किन्ही/ (मोखे )चा स्तॄत्य उपक्रम .
.
सुरेशकुमार पंधरे
उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
भंडारा (२५ एप्रिल ) साकोली तालुका पातळीवर आज वडेगांव येथे खांबा प्रा आरोग्य वर्धीनी केंद्र व उपकेंद्र किन्हीचया वतीने कोव्हँक्शिन शिबिर ग्रा पं येथे नुकतेच पार पडले . आज आरोग्य सेविका बिसेन यांच्या दुरध्वनीवरून मिळालेल्या संदेशानुसार लसीकरण घेण्यात आले त्यात ४५ वर्ष वयोगटातील सर्व स्ञी पुरूष यांना आपला निर्मलग्राम वडेगांव वाट्सअप गॄपवर संदेश तथा सर्व सदस्य व सामाजिक कार्यकर्त् मदतीने गावात तात्काळ ,प्रचार व प्रसार करून दुपारी १२ वाजेपासून लसीकरण शिबिर आयोजित केले त्या वेळी आरोग्य सेवक डाँ.राजुरे किन्ही, आरोग्य सेविका बिसेन, वासनिक सेविका खांबा ,श्रीरामे किन्ही,तसेच ग्रापचे वतीने एस जी पंधरे ,सदस्य ,जयदेव कुरूळकर ,उपसरपंच ,पो पटील रविंद्र रहांगडाले,प्रभु कापगते माजी सदस्य ,पद्मा कापगते , सदस्या,संजय कापगते,पुष्पा रहागडाले,रुख्मा पुसाम ,पूंडलिक पुसाम,परिचर चंद्रशेखर भानारकर आणि गावाथील सर्वच लसीकरण शिबिरात आपातका लीन नियमाचे पालन करून,
माँस्क वापर करून तसेच सॅनिटायझर चा वापर करून सामाजिक अंतर राखून सर्वांनी कोरोणा परिस्थीतीवर नियंञण राखण्याचा विडा उचलला यामुळे आज रविवार सरकारी सुट्टी असूनही हा लसीकरण शिबिर आयोजित केले होते हे विषेश उल्लेखनीय बाब होती कार्यक्रमा च्या माध्यमातून सुरक्षित रहा ,
परिवारातील सर्वांच्या हितासाठी सर्वांनी वयस्क व म्हातारे यांनी लसीकरण शिबिरात येवुन लस घेतली .