किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
आज दिनांक २३-६-२०२१ रोजी भारतीय जनता पार्टी पातूर तालुका व शहर तर्फे डॉ शामाप्रसाद मुखर्जी पुण्यतिथी निमित्त , बलिदान दिन म्हणून कार्यक्रमाचे आयोजन करून अभिवादन करण्यात आले , यावेळी उपस्थित म्हणून भाजपाचे रमण जैन , विजयसिंह गहिलोत , चंद्रकांत अंधारे ,श्रीकांत बराटे , राजु उगले , अभिजीत गहिलोत , गजानन शेंडे ,सौ.मिरा तायडे ,सौ.तुळसाबाई गाडगे ,सौ.वैशाली निकम ,ॲड.रुपाली राऊत ,गणेश गाडगे , निशांत बायस ,सचिन बारोकार ,सचिन बायस ,विनेश चव्हाण ,रणजित देशमुख,आशुतोष सपकाळ ,निलेश फुलारी ,गिरी गुरुजी उपस्थित होते










