अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
अकोला : आरक्षण हक्क कृती समिती द्वारा 26 जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे निघणाऱ्या आक्रोश मोर्चा संदर्भात आढावा बैठक अशोक वाटिका अकोला येथे संपन्न झाली असून बैठकीला अकोला जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचारी राजकीय सामाजिक पदाधिकारी व मागासवर्गीय संघटना व राजकीय सामाजिक संघटना निघणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी व्हावे करिता बैठक झाली असून 26 जून रोजी होणाऱ्या आक्रोश मोर्चाला सर्व अधिकारी कर्मचारी सामाजिक राजकीय पदाधिकारी व विद्यार्थी मित्र ह्यांनी मोठ्या संख्येने आक्रोश मोर्चा करिता उपस्थित राहावे असे आवाहन आरक्षण हक्क कृती समिती अकोला द्वारा करण्यात आले आहे.










