सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी कासारखेड
खामगाव येथे पक्षाची जिल्हा बैठक प्रसंगी भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे
यांचा मेहकर भाजपा तालुकाध्यक्ष अँड शिव पाटील ठाकरे यांनी सत्कार करून मेहकर तालुक्यातील कार्यकारिणी व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या अडचणी सांगुन पक्ष संघटनेसाठी मोलाचे काम करुत आहे.पक्षाने मेहकर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते साठी विशेष लक्ष द्यावे अशी मागणी केली येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी मी व माझे सहकारी गावोगावी जाऊन संघटन करत असल्याबाबत सांगितले त्यावेळी जिल्हा अध्यक्ष किसान आघाडीचे ठोकळ महाराज अर्जुनराव वानखेडे जिल्हा उपाध्यक्ष इ पदाधिकारी उपस्थित होते.









