सुरेशकुमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
साकोली 🙁 २८ मे) कोरोणाच्या सदॄश्य परिस्थीतीला पाहता व कोरोणा संसर्ग थांबविण्यासाठी प्रयत्न म्हणुन स्थानिक ग्राम कोविड दक्षता समितीच्या वतीने आ प्राथमिक उपकेंद्र खांबा अंतर्गर्त दि २८ मे २१ ला आज ग्रा पं कार्यालय येथे वडेगांव ( खांबा) ला लगातर आज RTPCR कोरोणा टेस्ट व कोव्हँक्सिन लसीकरण शिशिराचे आयोजन डाँ राजुरे यांचेद्वारे वाँट् सअप संदेशाअनन्वे कळविण्यात आले ते”आपला गाव निर्मलग्राम” गॄपवर टाकुन प्रचार करण्यात आले वेळीच पदाधिकारी,एस जी पंधरे सदस्य राष्ट्रपती पुरस्कॄत सरपंच वडेगांव यांनी ग्रां प परिचर चंद्रशेखर भानारकर व सुखराम मेश्राम पाणी पुरवठा कर्मचारी
हरिश्चंद्र कापगते आँपरेटर यांना कळवून लसीकरणाची माहिती लोकांना बोलावून मागील पहिले लस घेणारे हजर करण्यात यशस्वी झाले परंतु लोकांना कोरोणा रोगाविषयीची अनास्था पसरल्यामुळे व दुसर्यांदा ताप येतो म्हणुन कोनीच लस घ्यावया स तयार नाहीत त्यामुळे लोकांना अजून लसीबाबत सांशकता आहे. याकरिता कोरोणा संसर्ग रोखणाण्यासाठी लसीकरणाचे फायदे व तोटे समजून सांगणे गरजेचे आहे असे या विषयी कर्तव्यदक्ष सदस्य सुरेशकुमार पंधरे यांनी ,आशा वर्कर आरोग्य सेविका,अंगणवाडी सेविका,व उपस्थितांना मार्गदर्शनपर आरोग्य विषयक योग्य शाब्दिक तत्वज्ञान आवर्जुन सांगितले. याप्रसंगी डाँ राजुरे उपकेंद्र किन्ही ,पि एच सी उपकेंद्र उपवर्धीनी प्रमुख जी.एस. बिसेन लता श्रीरामे ,मनिषा पंधरे आशासेविका वडेगाव,प़ंधरे मदतनिस सेविका किन्ही
,उपस्थीता पैकी दहा लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले हे उल्लेखनिय व विशेष .
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)