किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
महाविकास आघाडी सरकार हे निष्क्रिय व सुडाचे राजकारण करून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विनाकारण दबावाखाली आणण्याचे प्रयत्न करत आहे ,विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांना साहाय्यक पोलीस आयुक्त सायबर गुन्हे शाखेने नोटीस दिली आहे , या नोटीस विरोधात भारतीय जनता पार्टी पातूर तालुका व शहराच्या वतीने आज नोटीस ची होळी करून निषेध व्यक्त करण्यात आले यावेळी उपस्थित संदीप तायडे ,कपिल खरप ,अभिजीत गहिलोत ,किरण निमकंडे ,डिगांबर गोतरकार ,निशांत बायस ,राजेश आवटे,दिलीप बगाडे ,गजानन गुजर ,गणेश गाडगे ,सचिन शेवलकार ,सचिन बायस ,सचिन बारोकार ,किरण फुलारी ,निलेश फुलारी उपस्थित होते


