मुंबई : महाराष्ट्रात जेव्हा राजकीय बंडखोरी झाली त्यानंतर उद्धव ठाकरे यांना आपलं मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. त्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. या राजकीय घटनेची नोंद फक्त भारतातच नाही तर इत... Read more
बर्मिंगहॅम : बर्मिंगहॅममध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंच्या सोनेरी हॅटट्रिकनंतर टेबल टेनिसमध्ये भारताचा दिग्गज खेळाडू शरत कमलनही कमाल केली. टेबल टेनिसच्या पुरुष एकेरीत शरथनं सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. राष्ट्रकुल स्पर्धेत शरथनं पटकावलेलं हे दुसरं वैयक... Read more
BSNL : स्वस्त रिचार्ज प्लॅनसाठी प्रसिद्ध असलेल्या सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलच्या अनेक स्वस्त प्लॅनची माहिती आम्ही तुम्हाला दिली आहे. तथापि, जर तुम्ही कंपनीच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅन पोर्टफोलिओवर एक नजर टाकली तर तुम्हाला असे दिसून येईल की कं... Read more
Saffron Health benefits : केशरचं (Saffron) नाव ऐकलं की सर्वांना त्याची किंमत आठवते. केशर सर्वात महाग विकले जात. केशरचे धागे (Saffron threads) जेवणाची चव वाढवण्यासाठीच नव्हे तर रंग वाढवण्यासाठीही खूप उपयुक्त ठरतात. मात्र महिलांना (womens) केशर खा... Read more
Gas Cylinder Expiry Date : आपल्यापैकी बहुतेकजण स्वयंपाकासाठी (cooking) एलपीजी सिलेंडर (LPG cylinder) वापरतात. दुसरीकडे, तुम्हाला माहीत आहे का की गॅस सिलिंडरचीही एक्स्पायरी डेट (expiry date) असते? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत... Read more
बिबी : सततच्या नापिकीला कंटाळलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सिंदखेडराजा तालुक्यातील चिखला काकड येथे आज, ८ ऑगस्ट रोजी दुपारी सव्वाबाराला ही घटना घडली. विठ्ठल संपत नागरे(४०, रा. चिखला काकड) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच... Read more
अकोला : तालुकास्तरीय तसेच नगरपालिकानिहाय कोविड लसीकरणाच्या बुस्टर डोस लसीकरण सत्रांचे आयोजन करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले. कोविड लसीकरणाच्या सद्यस्थितीबाबत जिल्हाधिकारी यांच्या दालनात आज आढावा घेण्यात आला. या बैठकीस शासकीय... Read more
अकोला : जिल्ह्यात होत असलेल्या पर्जन्यमानामुळे मोठे. मध्यम व लघु पाटबंधारे जलप्रकल्पांमध्ये जलसाठा निर्माण झाला आहे. तथापि, सुरक्षेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून या जलप्रकल्पांवर पर्यटकांना प्रवेशास निर्बंध घालावे व प्रवेशास मनाई करावी, असे आदेश जिल... Read more
अकोला : भारतीय हवामान विभाग यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार आज दि.८ पासून ते दि. १२ पर्यंत जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे काटेपूर्णा, वान, दगडपारवा,मोर्णा, निर्गुणा या प्रकल्पा मधुन पाण्... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती,दि.७:-येथील आयुध निर्माणीतील सुरक्षा रक्षक आपल्या कर्तव्यावर जात असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या रानगव्यांनी हल्ला केल्याने गंभीर जखमी होण्याची घटना गुरुवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. प्रा... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला पातूर : तालुक्यातील शिर्ला ग्रामपंचायतच्या सरपंच अर्चना सुधाकर शिंदे यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याच्या कारणावरून जिल्हाधिकारी यांनी सरपंच अर्चना शिंदे यांना अपात्र घोषित केले होते. यानंतर आयुक्त यांनीसुद्धा जि... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती : माजी आमदार उध्दवराव शिंगाडे यांच्या निधनाने सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद करणारा लोकसेवक काळाच्या पडदयाआड गेल्याची शोक भावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.अतिशय... Read more
महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती दि.3-:चंद्रपुर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील एफ.डी.सी.एम. वसाहतीत डुकरांचा हैदोस सुरू असून या समस्येकडे अधिकारी वर्ग लक्ष देईल काय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बल्लारपूर येथील वनविभाचे कार्यालय जिल... Read more
सामाजिक कार्यकर्ते महादेव गायकवाड यांच्या हस्ते केले ध्वजारोहण. सोनेराव गायकवाडजिल्हा प्रतिनिधी,लातूर लातूर:- मराठी साहित्यात उपेक्षितांच्या अंतरंगाचा वेध घेणारे,..तसेच अवघ्या दीड दिवसाचे शिक्षण घेऊन साहित्याचा मान मिळविणारे थोर समाजसुधारक लेखक,... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती,दि.४:-येथील लोकसेवा मंडळातर्फे संचालित येथील लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या सभागृहात लोकमान्य टिळक यांची १०२ वी पुण्यतिथी नुकतीच साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी... Read more
महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती दि. ४:- नगर पालिका क्षेत्रातील व एकात्मिक बरांज खुल्या कोळसा खाणी लगत असलेल्या चिचोर्डी शेत शिवारात पाळीव जनावरे राखत असलेल्या गुराख्यावर अचानक वीज गर्जनेसह आलेल्या पावसात वीज पडून एका गुरख्याचा मृत... Read more
कार्यकारीणी सदस्यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून करणार साजरा वन परिक्षेत्र अधिकारी, भद्रावती यांचे वृक्षारोपणास सहकार्य महेश निमसटकरतालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती दि.5 : ग्राहक पंचायत, भद्रावती यांच्या साप्ताहिक बैठकीत दि.०३/०८/२०२२ रोजी... Read more
“How Chatbots are Transforming Wall Street and Main Street Banks?”. Chatbots have also been incorporated into devices not primarily meant for computing, such as toys. Superior UI with rich content including text, images, audio, video... Read more
विकास ठाकरेतालुका प्रतिनिधी अकोला अकोला : वंचित बहुजन आघाडी अकोला वतीने जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या नेतृत्वाखाली साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे रेल्वेस्थानक चौक येथे पुष... Read more
अविनाश पोहरेब्युरो चिफ, अकोला पातूर:- शहरातील तथा ग्रामीण भागातील जनतेला पुरेशा आयुर्वेदिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने मातोश्री श्रीमती मैनाबाई दिगंबर बोंबटकार यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्री दत्त क्लिनिक व आयुर्वेदीक पंचकर्म केंद्... Read more